Ad will apear here
Next
वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार
वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार.
भोकरदन (जालना) : वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षेत भाग्यश्री अशोकराव फदाट या जाफ्राबाद तालुक्यातील बोरगाव फदाट गावातील विद्यार्थिनीने ५०१, तर भोकरदन तालुक्यातील विद्यार्थी अमोल लोखंडे याने ५२५ गुण मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल दोघांचेही आमदार संतोष पाटील-दानवे यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KYWCBD
Similar Posts
डॉ. सचिन फुसे यांचा सत्कार भोकरदन (जालना) : तालुक्यातील वालसावंगी येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. सचिन फुसे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत ८५३ रँकने उत्तीर्ण झाले. त्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते डॉ. सचिन फुसे व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सचिन यांच्या यशाने गावातील तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे
झाड हलवून वाहतूक सुरळीत जालना : जाफ्राबाद तालुक्यात २४ जून रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या वेळी माहोरा रोडवर एक मोठे झाड पडल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. जाफ्राबाद तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले आमदार संतोष पाटील-दानवे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ शासकीय यंत्रणांना कळवून झाड बाजूला
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
‘महाराष्ट्र केसरी’स्पर्धेसाठी अभिजित कटके, साईनाथ रानवडे यांची निवड पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ६२ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती व मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर करण्यात आला आहे. जालना येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी गादी विभागातून गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language